• Mulansathi Arthasastra
 • Ebook Hide Help
  ₹ 108
  120
  10% discount
  • fb
  • Share on Google+
  • Pin it!
 • मुलांसाठी अर्थशास्त्र

  Mulansathi Arthasastra

  Author:

  Pages: 362
  Language: Marathi
  Rating
  0 Star Rating: Recommended
  0 Star Rating: Recommended
  0 Star Rating: Recommended
  0 Star Rating: Recommended
  0 Star Rating: Recommended
  Be the first to vote
  0 Star Rating: Recommended
  0 Star Rating: Recommended
  0 Star Rating: Recommended
  0 Star Rating: Recommended
  0 Star Rating: Recommended
  '0/5' From 0 premium votes.
Description

मुलांना वैज्ञानिक सत्येदेखील कळली पाहिजेत. विज्ञान हे असं ज्ञान आहे, जे आम्हांला ज्या निसर्गात आमचं अस्तित्व आहे. त्या निसर्गाविषयी आणि ज्या समाजात आम्ही जगतो त्या समाजाविषयी खऱ्याखुऱ्या बाबींचे सप्रमाण स्पष्टीकरण देतं.

निसर्गाशी संबंधित विज्ञानाचे सर्वच पैलू शिकण्याची जरुरी नाही. प्रत्येकाने वैद्यकशास्त्र पूर्णपणे शिकून घेण्याची आवश्यकता नाही. दररोजच्या जीवनात उपयोगी पडणारी आरोग्यशास्त्राची सामान्य तत्त्वे माहित असणे पुरेसे आहे. जेव्हा काही आजार होईल तेव्हा डॉक्टर त्यावर उपचार करेल. जेवढे वैद्यकशास्त्राचे ज्ञान डॉक्टरला असते तेवढे प्रत्येक माणसाला असण्याची आवश्यकता नाही. हेच इतर नैसर्गिक विज्ञानांना देखील लागू आहे.

परंतु, आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाविषयी शिकवण देणाऱ्या विज्ञानाला मात्र ही बाब लागू होत नाही. आपण माणसं आहोत, प्राणी नव्हे. प्राणी जन्माला येतात आणि जसे जन्माला येतात तसे मरून जातात. त्यांना कोणत्याही त-हेच्या विज्ञानाची किंवा ज्ञानाची जरुरी नसते. परंतु मानवाला मात्र मानवी संबंधांबाबत माहिती असलीच पाहिजे. अर्थशास्त्र आपल्याला मानवी संबंध आणि त्यांच्या जीवनाचे मार्ग याबद्दल सांगतं. हे असं विज्ञान आहे जे कालच्या, आजच्या आणि उद्याच्या जीवनाचं चित्र आपल्याला दाखवतं.

हे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असायलाच हवं.

टीप: "मुलांसाठी अर्थशास्त्र" या ईबुकचा आकार 7.4mb आहे
Preview download free pdf of this Marathi book is available at Mulansathi Arthasastra